पाटोदा नगरपंचायतच्या कारभारावर मुस्लिम समाज नाराज: मुस्लिम समाज बांधवाच्या कब्रस्तानमध्ये सर्वत्र अंधार
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील मुस्लिम समाजाला नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत असून, येथील मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव…