मुंबईत मारवाडी-गुजराती सोशल कौन्सिलचा भव्य शपथविधी सोहळा; राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित बागमार यांनी देशव्यापी विस्ताराचे लक्ष्य ठेवले
एका वर्षात ७०० हून अधिक जिल्ह्यांत कार्यालये आणि १० हजारांहून अधिक कार्यकर्ते जोडण्याचा संकल्प मुंबई : मारवाडी आणि गुजराती समाजाच्या…