नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करा – माजी खासदार समीर भुजबळ
माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून पोलीस अधीक्षकांना पत्र नाशिक,(आसिफ पठाण):- नायलॉन मांजामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना गंभीर अशी दुखापत…