कै. तात्यासाहेब बोरस्ते विद्यालय, नांदूर मध्यमेश्वर विद्यालयात गुरुशिष्य पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
लासलगाव: के टी बी विद्यालय नांदूर मध्यमेश्वर विद्यालयात गुरू शिष्य पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष…