यशस्वीरित्या पार बीड जिल्ह्यातील ‘हॅलो किसान’सह महाराष्ट्रातील २५ कंपन्यांची निवड;
बीड(प्रतिनिधी)* महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने आयोजित ‘हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स’ (Horticulture Export Training Course) हा पाच दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम…