जन भागीदारी, हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जन शिक्षण संस्थान बीड कार्यालयात विविध कार्यक्रम संपन्न .
बीड शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. विनोद जी ओस्तवाल यांच्या हस्ते व जन शिक्षण संस्थानचे उपाध्यक्षा डॉ.सत्यभामा चोले संचालक…