*पाटोद्यात आरोग्यक्रांती! आता त्वचेच्या कोणत्याही विकारासाठी नगर–मुंबईला जाण्याची गरज नाही; राजपुरे हॉस्पिटलमध्ये माऊली स्किन क्लिनिकचे तज्ञ डॉ. अनिल नागरगोजे महिन्यात दोन रविवारी उपलब्ध*
पाटोदा *(प्रतिनिधी)* पाटोदा तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य क्षेत्रात नवे पर्व सुरू होत असल्याचा महत्वाचा निर्णय समोर आला आहे. त्वचेचे गंभीर विकार,…