*वाहन पासिंग प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासह विविध प्रश्नांबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने निवेदन*
*लाईट सेटिंग,रेडियम,स्पीड गव्हर्नरच्या नावाने आर्थिक लूट बंद करा;नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन मागणी* *वाहन पासिंग मशीन मधील तांत्रिक त्रुटीमुळे वाहतूकदारांचे…