आष्टी मतदार संघातील पाटोद्यात पारधी समाजाच्या घरावर जेसीबी फिरवून संसार उध्वस्त! झाडांचीही कत्तल – चौकशीची मागणी
पाटोदा (प्रतिनिधी) आष्टी मतदार संघातील पाटोदा शहरात पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानकपणे जेसीबी फिरवून घर उद्ध्वस्त करण्यात आले.…