खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रभाग क्र 5मधील सौ. सोनीया मुकेश रुपवतेच का? प्रभागातील सर्वात उच्चशिक्षित भावी नगरसेविका उमेदवार
रायगड (रामचंद्र सताने) रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्यआ भावी नगरसेविका उच्चशिक्षित एम ए इकॉनॉमिक्स पुणे…