चणकापूर उजवा कालवा रुंदीकरण, अस्तरीकरणासाठी ६५ कोटी मंजूर; १६ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
उमराणे वार्ताहर : चांदवड-देवळा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी…