*महाराष्ट्र राज्य शालेय खो-खो स्पर्धा. कोल्हापूर संघाला दुहेरी विजेतेपद.* *नाशिक आणि लातूर संघ उपविजयी.*
*खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नाव उंचवावे – स्नेहल साळुंके, क्रीडा उपसंचालक, नाशिक विभाग.* नाशिक दिनांक १७ नोव्हेंबर :- क्रीडा व…