संयुक्त राष्ट्रसंघ आणि न्यूयॉर्क स्टेट काउंटी यांच्यावतीने जैन आचार्य डॉ. लोकेशमुनीजी यांचा ऐतिहासिक सन्मान

न्यूयॉर्क। भारतीय आध्यात्मिक परंपरेचा जागतिक स्तरावर गौरव करणारी एक अत्यंत अभिमानास्पद घटना नुकतीच अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे घडली. जैन आचार्य डॉ.…